Facebook
Youtube
Telegram
Close

General Knowledge

आरबीआयकडून 20 रुपयांची नवी नोट जारी – नोटेवर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळची लेणी

● भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट दाखल करण्यात येणार आहे. ● नवीन वैशिष्ट्ये तसेच नव्या रंगातील ही नोट असणार आहे. ● यापूर्वी रिझर्व्ह बँकेने नोटबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांच्य नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या. ● त्यानंतर 200,100,50 आणि 10 रुपयांच्याही नव्या […]

Read More

केजी, केलविन, मोल आणि एम्पियर ची नवीन मानत परिभाषा भारताने स्वीकारली

20 मे 2019 रोजी भारत सातपैकी चार मुख्य एकक – किलोग्रॅम केलवीन मोल आणि एम्पियर ची नवीन भाषा अमलात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांचा समूहात सामील झाला. यासह मुख्य एककांची व्याख्या पाठ्यपुस्तकांसह राष्ट्रीय नोंदीमध्ये बदलली जाईल. वजन व मोजमाप (सीजीपीएम) वरील जनरल कॉन्फरन्सच्या 26 व्या बैठकीत भारत समेत 60 देशांच्या प्रतिनिधीत्वांनी […]

Read More

Current Affairs – 23/05/2019

भारताने सोडले संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेचे सभासदत्व जम्मू व काश्मीरसंबंधी अहवालानंतर भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेचे सभासदत्व सोडले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेनीे (UNHRC) भारताने केलेल्या कथित उल्लंघनाबद्दल केवळ 2018सालीच 13 प्रकरणांची नोंद केली, ज्यात भारतीय सुरक्षा दलांनी चार लहान मुलांना ठार मारले. जिनेव्हा येथील UN मानवाधिकार परिषदेनी (HRC) घेतलेेल्या या […]

Read More

कृषी निर्यात धोरण २०१८

केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी निर्यात धोरण २०१८ ला अलीकडेच मंजुरी दिली आहे. कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रात देखरेख यंत्रणा स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामध्ये विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी, संबंधित राज्य सरकारांचे प्रतिनिधी असतील. वाणिज्य मंत्रालय नोडल विभाग असेल. २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढवण्यासाठी कृषी उत्पादनाची निर्यात महत्वपूर्ण […]

Read More

Current Affairs – 20/05/2019

डेव्हिड मालपास जागतिक बँकेचे १३ वे अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे डेव्हिड मालपास यांची नियुक्ती करण्यात आली. मालपास याआधीचे अध्यक्ष दक्षिण कोरियाचे जिम याँग किम यांची जागा घेतली. (किम यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या कार्यकाळा अगोदर तीन वर्षे पद सोडले.) मालपास यांच्या नावाची शिफारस डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मालपास हे अमेरिकन […]

Read More

Current Affairs – 11/05/2019

OIC (ऑरगॅनिझशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन) स्थापना १९६९ चार खंडातील ५७ देशांचा समावेश मुख्यालय : जेहाद (सौदी अरेबिया) आंतरराष्ट्रीय शांतता व सद्भावनेस उत्तेजन देण्याच्या उद्देशाने मुस्लिम जगाच्या हिताचे रक्षण करणे हा संघटना स्थापण्यामागील उद्देश होता. OIC सदस्य देशांबरोबर भारताचा व्यापार जवळपास २३० अब्ज डॉलर असून हे प्रमाण भारताच्या एकूण व्यापाराच्या ३०% […]

Read More

Current Affairs – 03/05/2019

पंतप्रधान मोदींना सेऊल शांतता पुरस्कार फेब्रुवारी २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या समारंभात २०१८ सालासाठीचा सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दक्षिण कोरियाच्या कॅल्चरल फौंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप २ लक्ष डॉलर्स, पदक अँड प्रमाणपत्र असे आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे १४ वे व्यक्ती […]

Read More

नागपूर मेट्रो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. खापरी ते सीताबर्डी या १३५ km लांबीच्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. नागपूर मेट्रोमध्ये एकूण ३८ km लांबीचे दोन कॉरिडॉर आहेत. या दोन्ही कॉरिडॉरमध्ये एकूण ३८ स्थानके, २ डेपो आणि ६९ मेट्रो गाड्यांचा ताफा आहे. या मेट्रोसाठी लागणारी ६५% वीज […]

Read More

७९ वी भारतीय इतिहास परिषद

२६ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान मध्यप्रदेशातील भोपाळ येथे ७९ व्या भारतीय इतिहास परिषदेचे आयोजन करण्यात आले. २०११ नंतर दुसऱ्यांदा ही परिषद मध्यप्रदेशात आयोजित करण्यात आली. भारतीय इतिहास परिषदेची स्थापना १९३५ या वर्षी करण्यात आली. भारतीय इतिहासाच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्रोहत्साहन देणे हे संस्थेचे प्राथमिक उद्धिष्ट आहे.

Read More

व्हायब्रन्ट गुजरात

गांधीनगर येथे नवव्या व्हायब्रण्ट गुजरात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. १८ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या शिखर परिषदेचे उदघाटन करण्यात आले. या तीन दिवसीय परिषदेतील प्रमुख कार्यक्रमामध्ये जागतिक निधीच्या प्रमुखाबरोबर गोलमेज बैठक, आफ्रिका डे, एमएसएमई परिषद, विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामधील (STEM) या संबंधी गोलमेज बैठक यांचा […]

Read More