Facebook
Youtube
Telegram
Close

June 8, 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०८ जून २०१९

०८ जून : जागतिक महासागर दिन

● संकल्पना २०१९ : “Gender And Oceans”

● ०८ जून : जागतिक ब्रेन ट्युमर दिन

● अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती जिमी कार्टर यांना जॉर्ज एच डब्ल्यू बुश पुरस्कार जाहीर

● अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे

● पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली

● जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली

● संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली

● आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

● आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ मधील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे रद्द

● धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळण्याची परवागी ICC ने नाकारली

राफेल नदालने रॉजर फेडररचा पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली

● पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ जून रोजी मालदीव आणि श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत

● ब्रिटीश पंतप्रधान थरेसा मे यांनी कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे

अब्दुल हमीद यांची तेलंगाना वक्फ मंडळाचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली

आयएएस पी. व्ही. रमेश यांची मुख्यमंत्री जनमोहन रेड्डी यांचे मुख्य सचिव नियुक्ती करण्यात आली

आयएएस साकेत कुमार यांची गृहमंत्री अमित शहा यांचे वैयक्तिक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली

संबंगी वेंकटचिना नायडू यांची आंध्रप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● ट्यूनीशियाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली

व्हिएतनामची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे हंगामी सदस्य म्हणून निवड करण्यात आली

इस्ट्रोनियाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे हंगामी सदस्य म्हणून निवड करण्यात आली

● एचडीएफसी बँकेने ४ वर्षासाठी एमएसकेए असोसिएट्स ला लेखापरीक्षक म्हणून नियुक्त केले

२०२० पासून पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक खुले करण्यात येणार : नासा

● ३ रे हिमालयन ट्रॅव्हल मार्ट २०१९ चे आयोजन नेपाळ येथे करण्यात आले

फीफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली

● फिफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धेत फ्रांन्सने दक्षिण कोरीयावर ४-० ने मात केली

● २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये भारतात एटीएमची संख्या ५९७ ने घटली : आरबीआय

● निवडणूक आयोगाने नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षांची मान्यता दिली

● ८ जुलैपासून ते २६ जुलै पर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे मानसून सत्र चालणार आहे

कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने सेबी सोबत माहिती देवाणघेवाणीसाठी करार केला

● भारताचे परकीय चलन भांडवल १.८७५ अब्ज डॉलर्स वाढून ४२१.८६७ अब्ज डॉलर्सवर पोहचले

रविशंकर झा यांची मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली

पी. जयदेवन यांची तामिळनाडु व पुदुचेरीसाठी इंडियन आॅईल लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

प्रशांत कुमार यांची झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली

● ब्रिटनची महिला टेनिसपटू मार्केटा वोंड्रोसोव्हा फ्रेंच ओपन २०१९ स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल

स्वीडिश ग्रेटा थुनबर्ग ला अॅमनेस्टी इंटरनॅशनलचा काॅनसायन्स पुरस्कार जाहीर

● आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना ‘ सेम-पप्पंड्रीओ पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● बीसीसीआय ने एन. गोपालस्वामी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली

● यूके परराष्ट्र कार्यालय मंडळात सदस्य म्हणून भारतीय वंशाचे कुमार अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली

● केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव पीके सिन्हा यांचा कार्यकाळ 3 महिने वाढवला

● आंध्रप्रदेश सरकारचे सल्लागार म्हणून गी. व्ही. डी. कृष्णा मोहन यांची नियुक्ती करण्यात आली

● आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.२% राहण्याचा अंदाज आहे : गोल्डमन सॅच

● भारतात क्रिप्टोचलन खरेदी व विक्री केल्यास १० वर्षांची शिक्षा होणार

● एफएसएफएसआय चा ‘स्टेट फूड सेफ्टी इंडेक्स’ चा पुरस्कार गुजरातला प्रदान करण्यात आला .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *