Facebook
Youtube
Telegram
Close

Monthly Archives: June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , २९ जून २०१९

● २९ जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिन ● संकल्पना २०१९ : “Sustainable Development Goals“ ● २९ जून : International Day Of The Tropics ● जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आला ● सौदी अरेबियाकडून भारतीयांच्या हज कोट्यात ३० हजारांची वाढ करण्यात आली आहे ● केंद्र सरकार लवकरच “एक देश […]

Read More

Current Affairs – 27/06/2019

एअर स्ट्राईकचे रणनीतीकार सामंत गोयल यांची ‘रॉ’च्या प्रमुखपदी निवड नवी दिल्ली- केंद्र सरकारने 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांना रॉ (RAW) चे प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. त्याचसोबत आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची गुप्तचर संस्थेच्या संचालकपदावर नियुक्ती केली आहे.  पंजाब कॅडरमधील आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांनी बालकोट एअर स्टाईकची पूर्ण योजना […]

Read More

महाराष्ट्राचे रचनात्मक (प्राकृतिक) विभाग

1. कोकण किनारपट्टी कोकणाचे भोगौलिक क्षेत्रफळ ३०,३९४ चौ. किमी. आहे. कोकणाचा विस्तार उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेन्ग्यूर्ल्यापर्यंत पसरला आहे. तसेच उत्तरेस दमनगंगा नदी ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोकणाचा विस्तार पसरलेला आहे. सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. कोकणाची लांबी दक्षिणोत्तर ७२० किमी. आहे. पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र सारखी […]

Read More

चालु घडामोडी वन लाईनर्स , २० जून २०१९

● २० जून : जागतिक शरणार्थी दिवस ● संकल्पना २०१९ : #StepWithRefugees — Take A Step on World Refugee Day ● श्रीलंकेने आपला पहिला उपग्रह ‘रावण-१’ यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केला ● श्रीलंकेच्या ‘रावण-१’ या उपग्रहासोबत जपान व नेपाळचे ‘बर्ड थ्री’ श्रेणीतील प्रत्येकी एक असे दोन उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले ● […]

Read More

Current Affairs – 21/06/2019

‘फेमिना मिस इंडिया २०१९’ सुमन राव विजेती :- सुमन राव ( राजस्थान) फर्स्ट रनर अप (द्वितीय) :- संजना वीज ( तेलंगणा) बिहारची श्रेया शंकर हिनं ‘मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट २०१९’ आणि छत्तीसगडच्या शिवानी जाधव हिनं ‘मिस ग्रँड इंडिया २०१९’ चे जेतेपद पटकावले. ७ डिसेंबर रोजी थायलंडच्या पट्टाया येथे होणाऱ्या ‘मिस […]

Read More

‘चंद्रयान-2’ मोहिमेच्या दोन महिला प्रमुख

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) पहिल्यांदाच दोन महिला शास्त्रज्ञांची एका अंतराळ मोहिमेसाठी प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. रितू करिधल (मिशन डायरेक्टर) आणि मुथैय्या वनिता (प्रकल्प संचालक) ही त्यांची नावे आहेत. ISRO 15 जुलैला चंद्रयान-2 मोहीम आंध्रप्रदेशाच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केली जाईल. रितू करिधल यांना ‘रॉकेट वूमन ऑफ इंडिया’ असंही म्हटले […]

Read More

आर्थिक पाहणी अहवाल

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचे अहवालात नमूद आर्थिक पाहणी अहवालात काय? ▪ मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात 8 टक्के घट अपेक्षित ▪ राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित▪ गेल्या वर्षी कृषी आणि […]

Read More

फोर्ब्सच्या यादीत 57 भारतीय कंपन्यांना स्थान, रिलायन्स 71 व्या क्रमांकावर

जगभरातील 2000 मोठ्या कंपन्यांच्या यादीत भारतातील 57 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत स्थान देण्यात आले असून पहिल्या 200 कंपन्यांमध्ये ही एकमेव भारतीय कंपनी आहे. फोर्ब्सने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सच्या जागतिक 2000 कंपन्यांच्या यावर्षीच्या यादीत चीनच्या इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल […]

Read More

आरबीआयकडून 20 रुपयांची नवी नोट जारी – नोटेवर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळची लेणी

● भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट दाखल करण्यात येणार आहे. ● नवीन वैशिष्ट्ये तसेच नव्या रंगातील ही नोट असणार आहे. ● यापूर्वी रिझर्व्ह बँकेने नोटबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांच्य नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या. ● त्यानंतर 200,100,50 आणि 10 रुपयांच्याही नव्या […]

Read More

चालु घडामोडी वन लाईनर्स, १६ जून २०१९

● १६ जून : International Day Of Family Remittances ● १६ जून : Father’s Day ● केंद्र सरकार लवकरच देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ सुरू करणार ● रेल्वेत प्रवाशांना मसाज सेवा पुरवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आला ● एफआयएच हाॅकी सिरीज फायनल्स स्पर्धा भुवनेश्वर […]

Read More