Facebook
Youtube
Telegram
Close

Monthly Archives: May 2019

Current Affairs – 20/05/2019

डेव्हिड मालपास जागतिक बँकेचे १३ वे अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे डेव्हिड मालपास यांची नियुक्ती करण्यात आली. मालपास याआधीचे अध्यक्ष दक्षिण कोरियाचे जिम याँग किम यांची जागा घेतली. (किम यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या कार्यकाळा अगोदर तीन वर्षे पद सोडले.) मालपास यांच्या नावाची शिफारस डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मालपास हे अमेरिकन […]

Read More

Current Affairs – 11/05/2019

OIC (ऑरगॅनिझशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन) स्थापना १९६९ चार खंडातील ५७ देशांचा समावेश मुख्यालय : जेहाद (सौदी अरेबिया) आंतरराष्ट्रीय शांतता व सद्भावनेस उत्तेजन देण्याच्या उद्देशाने मुस्लिम जगाच्या हिताचे रक्षण करणे हा संघटना स्थापण्यामागील उद्देश होता. OIC सदस्य देशांबरोबर भारताचा व्यापार जवळपास २३० अब्ज डॉलर असून हे प्रमाण भारताच्या एकूण व्यापाराच्या ३०% […]

Read More

Current Affairs – 03/05/2019

पंतप्रधान मोदींना सेऊल शांतता पुरस्कार फेब्रुवारी २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या समारंभात २०१८ सालासाठीचा सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दक्षिण कोरियाच्या कॅल्चरल फौंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप २ लक्ष डॉलर्स, पदक अँड प्रमाणपत्र असे आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे १४ वे व्यक्ती […]

Read More