पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. खापरी ते सीताबर्डी या १३५ km लांबीच्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. नागपूर मेट्रोमध्ये एकूण ३८ km लांबीचे दोन कॉरिडॉर आहेत. या दोन्ही कॉरिडॉरमध्ये एकूण ३८ स्थानके, २ डेपो आणि ६९ मेट्रो गाड्यांचा ताफा आहे. या मेट्रोसाठी लागणारी ६५% वीज […]
Read More
२६ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान मध्यप्रदेशातील भोपाळ येथे ७९ व्या भारतीय इतिहास परिषदेचे आयोजन करण्यात आले. २०११ नंतर दुसऱ्यांदा ही परिषद मध्यप्रदेशात आयोजित करण्यात आली. भारतीय इतिहास परिषदेची स्थापना १९३५ या वर्षी करण्यात आली. भारतीय इतिहासाच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्रोहत्साहन देणे हे संस्थेचे प्राथमिक उद्धिष्ट आहे.
Read More
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्र निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. सुनील अरोरा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पॅड स्वीकारल्यामुळे त्यांच्या जागी चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तां व्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त असतात. सध्या अशोक […]
Read More
१० ते १२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोयडा येथे १३ व्या पेट्रोटेक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्दघाटन नरेंद्र मोदी यांनी केले. पेत्रोटक हि आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित दिवार्षिक परिषद आहे. या परिषदेचे आयोजन ONGC LIMITED या सार्वजनिक उद्योग कंपनीने केले. हायड्रोकार्बन क्षेत्रातील उद्योग भागधारकांना […]
Read More
अबु धाबीच्या न्यायिक विभागाने कामगार खटल्यामध्ये हिंदी भाषा वापरण्यास परवानगी दिली आहे. अरबी, इंग्रजी या भाषेनंतर हिंदी हि अबु धाबीची तिसरी अधिकृत न्यायालयीन भाषा ठरली आहे. संयुक्त अरब अमिरातची (UAE) एकूण लोकसंख्या जवळपास ९ दशलक्ष त्यापैकी २/३ संख्या विदेशी स्थलांतरीत आहे. या देशात भारतीय समुदायाची लोकसंख्या जवळपास २०३ दशलक्ष (३०%) […]
Read More