Facebook
Youtube
Telegram
Close

May 30, 2019

राज्यसेवा

राज्यपातळीवर राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रशासनातील विविध महत्त्वाच्या पदांसाठी निवड परीक्षा घेतल्या जातात.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा-

स्वरूप

राज्यसेवा नवीन अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययन 1 व पेपर 2 (C-SAT) हे प्रत्येकी 200 गुणांचे पेपर्स असतात. या प्रश्नपत्रिकांसाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी ठेवण्यात आला आहे ,परंतु दोन्ही प्रश्नपत्रिकांतील प्रश्नांची संख्या जाहीर केलेली नाही. साधारणपणे सामान्‍य अध्‍ययन-1 प्रश्नसंख्या -100 गुण – 200 व पेपर 2 प्रश्नसंख्या- 80 गुण- 200 राज्यसेवा तीन स्तरांमध्ये ही परीक्षा घेतली जाते पूर्व, मुख्य व मुलाखत.

पूर्वपरीक्षा
  • पेपर 1- सामान्य अध्ययन 1
  • पेपर 2 – सामान्य अध्ययन 2 (C-SAT)
मुख्यपरीक्षा
  • पेपर 1- इंग्रजी 100 गुण
  • पेपर 2- मराठी 100 गुण
  • पेपर 3- सामान्य अध्ययन- 1 150 गुण
  • पेपर 4- सामान्य अध्ययन 2 150 गुण
  • पेपर 5- सामान्य अध्ययन 3 150 गुण
  • पेपर 6- सामान्‍य अध्‍ययन 4 150 गुण
पदे
  • उपजिल्हाधिकारी
  • पोलिस उपअधीक्षक
  • तहसीलदार
  • विक्रीकर अधिकारी वर्ग 1
  • निबंधक वर्ग 1 व 2
  • वित्त व लेखा अधिकारी वर्ग 1 व 2
  • गटविकास अधिकारी
  • मुख्याधिकारी
  • उपमुख्य कार्यकारी
  • अधिकारी नायब
  • तहसीलदार व इतर
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *