April 10, 2019 पेट्रोटेक २०१९ परिषद १० ते १२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोयडा येथे १३ व्या पेट्रोटेक परिषदेचे आयोजन करण्यात आले.या परिषदेचे उद्दघाटन नरेंद्र मोदी यांनी केले.पेत्रोटक हि आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित दिवार्षिक परिषद आहे.या परिषदेचे आयोजन ONGC LIMITED या सार्वजनिक उद्योग कंपनीने केले.हायड्रोकार्बन क्षेत्रातील उद्योग भागधारकांना चर्चा विनियम करण्यासाठी हि परिषद एक मंच पुरवते. Please follow and like us: Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website