June 17, 2019 आरबीआयकडून 20 रुपयांची नवी नोट जारी – नोटेवर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळची लेणी ● भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट दाखल करण्यात येणार आहे.● नवीन वैशिष्ट्ये तसेच नव्या रंगातील ही नोट असणार आहे.● यापूर्वी रिझर्व्ह बँकेने नोटबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांच्य नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या.● त्यानंतर 200,100,50 आणि 10 रुपयांच्याही नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.● वीस रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची आहे● या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. Please follow and like us: Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website